महाराष्ट्राचे वैभव ‘ताडोबा-अंधारी’ व्याघ्र प्रकल्प


महाराष्ट्र हा सगळ्याच दृष्टीने विविधतेने नटलेला आहे. तर मंग प्रेक्षणीय ठिकाणात तो माघे कसा राहील. महाराष्ट्राला पर्यटन विभागातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो तसेच विदेशी पर्यटकांची संख्यापण प्रत्येक वर्षी वाढतच आहे. चला तर मंग पाहुयात महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रेक्षणीय ठिकाण.


राष्ट्रीय उद्यान ‘ताडोबा’ (Best Tadoba National Park to Visit…)

वाघ हा शब्द नुसता ऐकला तरी लगेच आपल्या आतला वाघ जागा होतो, तसा हा उत्साह उसनाच असतो. पण, आनंद मात्र खरा-खुरा असतो, मग विचार करा खरा वाघ कसा असेल. काय त्याचा तोरा, थाट आणि त्याची डरकाळी तर विचारूच नका.तर अश्याच आपल्या अगदी जवळच्या खऱ्या-खुऱ्या जंगलातल्या वाघाला कधी भेट दिली का? चला तर मंग करा तयारी.

महाराष्ट्र आणि वाघ #TadobaTiger

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे तीन वनश्रेणीत विभागलेले आहे, म्हणजे ताडोबा उत्तर श्रेणी, कोळसा दक्षिण श्रेणी आणि मोर्हुर्ली पर्वतरांगा, जी पहिल्या दोन मध्ये सँडविच आहे. उद्यानात दोन तलाव आणि एक नदी आहे, जी दर पावसाळ्यात भरते, ‘ताडोबा तलाव,’ ‘कोळसा तलाव,’ आणि ‘ताडोबा नदी.’ हे तलाव आणि नद्या उद्यानाचे वन जीवन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक घटक प्रदान करतात. तर सगळ्यात आधी पाहुयात कसे जायचे ताडोबाला? आणि इतर महत्वाच्या गोष्टी.

  • ताडोबाला कसे जायचे?
  • ताडोबात किती वाघ आहेत?
  • ताडोबाला जायचे म्हणजे किती दिवस मोडतात/लागतात?
  • ताडोबाला जाण्यासाठी योग्य हंगाम कोणता आहे?
  • ताडोबाला गाईड/मार्गदर्शक भेटतो का?
  • ताडोबाला इतर कोणते प्राणी, पक्षी आणि वन्य विविधता आहे?
  • ताडोबाला जाण्याआधी पूर्व तयारी काय करावी लागते?
  • ताडोबाला राहण्याची, खाण्याची आणि महत्वाचे म्हणजे फिरण्याची सोया काय आहे?
  • ताडोबा आणि आजूबाजूस कोणते पर्यटन ठिकाणे आहेत?
  • ताडोबाचे हवामान कसे आहे?
  • ताडोबात अजून किती प्राणी आहेत?


Dhruv

लेखन ही माझ्यासाठी केवळ अभिव्यक्ती नसून, विचारांना दिशा देणारी साधना आहे. समाजातील घडामोडी, संस्कृती, परंपरा, इतिहास आणि जीवनशैली यांचे निरीक्षण करून त्यातील प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक पैलू शब्दरूपात मांडणे हीच माझी ओढ आहे. साध्या बोलीभाषेत आणि सहज समजेल अशा शैलीत वाचकांसमोर कथा, लेख किंवा माहिती ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. वाचन, संशोधन आणि नव्या गोष्टी जाणून घेण्याची आवड यामुळे लेखन प्रवास अधिक समृद्ध होत आहे. माझ्या लिखाणातून वाचकांना केवळ माहितीच नाही, तर प्रेरणा, आनंद आणि विचारांची नवी दिशा मिळावी, हीच अपेक्षा.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form